आजचे 30 जनरल नालेजचे प्रश्नं
आज आपण पाहणार आहोत GK चे प्रश्न जे कि स्पर्धा परीक्षा मधीं विचारले जातात त्यासाठी इथे आपण भारतचे सामान्य
ज्ञानाचे प्रश्न पाहणार आहोत . चला तर सुरुवात करूया .
GK QUESTION IN MARATHI
मी इथे स्पर्धा परीक्षा जसे कि पोलीस भारतही , वनरक्षक भारतही मध्ये विचारले जाणारे प्रश्न घेतले आहे . ज्याला GK QUESTION आपण म्हणतो
1]महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता ?
A. कोल्हापूर
B. पुणे
C. अहमदनगर
D. नाशिक
2]महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा कोणता ?
A.सांगली
B.सातारा
C.कोल्हापूर
D.जळगाव
3]महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता ?
A.नांदेड
B.डुळे
C.नाशिक
D.⇒ गडचिरोली
4]अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ?
A.औरंगाबाद
B.सोयगाव
Cसिल्लोड
D.⇒ जळगाव
5]महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता ?
A.अहमदनगर
B.अमरावती
C.सातारा
D. ⇒ नागपूर
6]मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हणतात ?
A.पुणे
B.अलिबाग
C.ठाणे
D. ⇒ नाशिक
7]भारताची राजधानी कोणती ?
A.मुंबई
B.⇒ दिल्ली
C.कोलकत्ता
D.हैद्राबाद
8]भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते ?
A.महात्मा गांधी
B. ⇒ त्रिमुख सिंह
C.मोरे
D.कमल
9]भारताचे बोधवाक्य कोणते आहे ?
A. ⇒ सत्यमेव जयते
B.वंदे मातरम
C.जवान अमर राहे |
10] महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता ?
A.⇒ शेकरू
B. वाघ
C.कोल्हा
D.कांगारू
GK QUESTION IN MARATHI
11]महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल काणत ?
A]⇒ तामन (मोठा बोंडारा)
B.कमल
C.जास्वंद
D.मोगरा
12] महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे ?
A.अंजीर
B ⇒ आंबा
C.सीताफळ
D.नारळ
13]महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ?
A.⇒ मराठी
B.तामिळ
C.कोकणी
D.बंजारा
14]महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
A]अहमदनगर
B]पुणे
C.⇒ मुंबई
D.ठाणे
15]महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती ?
A. ⇒ नागपूर
B.नाशिक
C.संभाजीनगर
D.पुणे
16]महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?
A.36
B. ⇒ 37
C.35
D.25
17]वर्षातील एकूण दिवस किती असतात ?
A.265
B.563
C.344
D. ⇒ 365
18]पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे ?
A.⇒71%
B.74%
C.68%
D.85%
19पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती आहे ?
A. ⇒29%
B.21%
C.27%
D.78%
20] पृथ्वीचा उपग्रह कोणता ?
A. ⇒चंद्र
B.सूर्य
C.मंगल
D.गुरु
21]तिळगूळ कोणत्या सणाला वाटतात ?
A. ⇒मकरसंक्रांत
B] होळी
C. दशहरा
D. दिवाळी
22]हिंदूंचे नव वर्ष केव्हा सुरू होते ?
A.दिवाळी
B.बैलपोळा
C.होळी
D.⇒ गुडीपाडवा
23]कोणत्या सणाला नागाची पूजा करतात ?
A. ⇒ नागपंचमी
B.बैलपोळा
C.दिवाळी
D.दशहरा